पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव
भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय.
Oct 9, 2014, 07:11 AM ISTइंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.
Jun 22, 2014, 07:53 PM ISTआयसीसी क्रमवारीत विराट बनला वन डेचा किंग
आपला लाडका क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी क्रमवारीत अव्वल ठरलाय. आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर टीम इंडियाचा डॅशिंग खेळाडूनं आयसीसी बॅट्समनच्या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
May 6, 2014, 01:19 PM ISTरैनाला योग्य सरावाची गरज, धोनीचा सल्ला
स्ट्रोक प्लेअर असणं चांगली बाब असली तरी बॅट्समनला यशासाठी योग्य शॉटची निवड हे अत्यंत गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं न्यूझीलंड दोऱ्यातील दुसऱ्या वनडेमध्ये १५ रन्सनी झालेल्या पराभवानंतर सुरेश रैनाला सल्ला दिलाय.
Jan 24, 2014, 09:54 AM IST... आणि कॅप्टन कूल धोनी पुन्हा भडकला!
टीम इंडियाला दुसऱ्या वन-डेमध्येही १३१ रन्सनं लाजीरवाण्या पराभवाला सामोर जाव लागलं. पहिल्या दोन्ही वन-डे गमावल्यामुळं तीन वन-डेची सीरिजही टीम इंडियाला ०-२नं गमवावी लागलीय. प्रथम बॉलर्सना आफ्रिकेच्या ओपनर्सला रोखण्यात अपयश आलं आणि नंतर बॅट्समनची आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर उडालेली तारांबळ यामुळंच टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं.
Dec 9, 2013, 11:10 AM ISTदर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमवला होता. त्यामुळं आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष लागून आहे. आजचा सामना हा भारताच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार दीड वाजता दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Dec 8, 2013, 10:19 AM IST