वडाळा

चेंबूर ते वडाळा मोनो रेल पुन्हा सेवेत

 चेंबूर ते वडाळा मोनो रेल एक सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे

Aug 5, 2018, 10:48 PM IST

आनंदवारी: वडाळ्यातील विठ्ठलमंदिरात भक्तांची गर्दी

मंदिराच्या आवारात विठुनामाचा गजर घुमतोय.. 

Jul 23, 2018, 12:00 PM IST

मुंबई | वडाळा ठाणे मेट्रोला घाटकोपरमध्ये विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 1, 2018, 08:43 PM IST

मुंबईच्या वडाळ्यात पुन्हा एकदा भूस्खलन

मुंबईतल्या वडाळ्यात आज पुन्हा एकदा भूस्खलन झालं. लॉईड इस्टेटमधील जमीन पुन्हा खचली आहे.

Jun 26, 2018, 07:50 PM IST

मुंबई | वडाळ्यात पुन्हा एकदा भूस्खलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 26, 2018, 07:10 PM IST

'दोस्ती कन्स्ट्रक्शन'च्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना... गुन्हा दाखल

रहिवाशांनी दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या या बांधकामाबाबत आक्षेप घेवून बीएमसीकडे तक्रार केली होती

Jun 25, 2018, 04:00 PM IST

मुंबई | राज्यभरात रामनवमीचा उत्साह

मुंबई | राज्यभरात रामनवमीचा उत्साह 

Mar 25, 2018, 05:46 PM IST

मुंबई । वारकरी सांप्रदायानं शांतीचा संदेश दिला - संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 07:43 PM IST

वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला

बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई केल्यानंतर आज कित्येक वर्षानंतर वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागलाय. 

Oct 29, 2017, 12:09 AM IST

मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश

मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश 

Sep 26, 2017, 09:59 PM IST

मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश

मुंबईत कोणत्याही वस्तूची खरेदी - विक्री होऊ शकते, हे खरं असलं तरी मुंबईत चक्क लहान मुलांच्या खरेदी - विक्रीचा धंदा होत असल्याचं उघड झालंय. 

Sep 26, 2017, 05:54 PM IST

हे आहे जी.एस.बी गणेश मंडळाच्या प्रसादाचं वैशिष्ट्य !

जी.एस. बी गणेशोत्सव मंडळाची ओळख मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपती अशी आहे. याचे कारणही तितकेच खास आहे. कारण या गणपतीच्या आभुषणासाठी आणि सजावटीसाठी ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीचा वापर केला आहे. 

Aug 22, 2017, 04:36 PM IST