आनंदवारी: माऊलींची पालखी लोणंदकडून तरडगावकडे मार्गस्थ
तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसर येथे असणार आहे.
Jul 14, 2018, 12:12 PM ISTसाताऱ्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व
साताऱ्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व
Apr 18, 2016, 08:43 PM IST'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!
पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला.
Jul 17, 2015, 08:32 PM IST`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Jul 15, 2013, 09:06 AM IST…असा रंगला रिंगणाचा सोहळा!
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Jul 10, 2013, 10:33 AM ISTआज पालख्यांचा साताऱ्यात मुक्काम...
आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.
Jul 8, 2013, 12:29 PM ISTमाऊलींची पालखी फलटणमध्ये होणार दाखल
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.
Jun 22, 2012, 08:27 AM ISTमाऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज
पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.
Jun 21, 2012, 11:43 AM IST