श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत फारुक अब्दुल्ला विजयी
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.
Apr 15, 2017, 05:00 PM ISTलोकसभेच्या इतिहासातलं सर्वाधिक फलदायी अधिवेशन
या अधिवेशनात लोकसभेनं 114 टक्के तर राज्यसभेनं 92 टक्के कामकाज केल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलंय.
Apr 13, 2017, 08:33 AM ISTलोकसभेमध्ये सुमित्रा महाजनानां वाढदिवसाच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 05:05 PM ISTगायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर एनडीए बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड बंदीप्रकरणी तोडगा दृष्टीपथात आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर लगेच बंदी उठण्याची शक्यता आहे. मात्र, तोडगा निघाला नाही, तर NDA बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
Apr 6, 2017, 06:37 PM ISTखासदार रवींद्र गायकवाडांच्या मुद्द्यावरून शिवसेना संसदेत आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:54 PM ISTसंसदेची माफी मागतो, अधिकाऱ्याची नाही - गायकवाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:53 PM ISTरवींद्र गायकवाड प्रकरणावरून सेनेची संसदेत घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:51 PM IST'एक देश एक टॅक्स'... काय स्वस्त, काय महाग? पाहा...
लोकसभेत झालेल्या मोठ्या चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स) विधेयक संमत झालं. हे विधेयक लागू झाल्यानंतर त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकेल, याचा हा आढावा...
Mar 30, 2017, 01:38 PM ISTजीएसटी संदर्भातली चारही विधेयकं लोकसभेत मंजूर
जीएसटी संदर्भातली चारही विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आली आहेत.
Mar 29, 2017, 09:51 PM ISTजीएसटी संदर्भातील ४ विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा
देशात जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी सोमवारी राज्य जीएसटी, केंद्रशासितप्रदेश जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि जीएसटी नुकसान भरपाई विधेयक ही चार विधेयकं लोकसभेत सादर केली होती. त्यावर आज चर्चा होणार आहे. त्यासाठी कामकाजाचे आठ तास राखून ठेवण्यात आले आहेत. या चर्चेला भाजपच्या खासदारांनी उपस्थित राहवं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Mar 29, 2017, 09:25 AM ISTलोकसभेत गायकवाड मारहाण प्रकरणाचा तिढा कायम
खासदार रवींद्र गायकवाडांवर विमान प्रवासाची घातलेल्या बंदी विरोधात हक्काभंगाच्या प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळलीय.
Mar 27, 2017, 02:10 PM ISTआज लोकसभेत जीएसटी विधेयक मांडले जाण्याची शक्यता
बहुप्रतीक्षित जीएसटी करप्रणाली 1 जुलैला देशभरात लागू होणार आहे. त्यासाठी आवश्यक अशी चार विधेयकं आज संसदेत मांडली जाण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2017, 10:38 AM ISTसंसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...
लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत.
Mar 22, 2017, 08:16 PM IST'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'
'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'
Mar 21, 2017, 06:01 PM ISTमी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो - आदित्यनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी 16 व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं.
Mar 21, 2017, 05:57 PM IST