लोकसभा निवडणूक निकाल २०१९

Election results 2019: राज्यात काँग्रेसने एकमेव जागा जिंकत लाज राखली, चंद्रपुरात धानोरकर विजयी

लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपने तत्कालिन मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी दिली होती.

May 23, 2019, 07:26 AM IST

Election results 2019: अमरावतीत नवनीत राणांचा अडसुळांना धक्का

अमरावती मतदारसंघात शिवसेनेने आनंदराव अडसुळ यांना उमेदवारी देण्यात आली होती.

May 23, 2019, 07:23 AM IST

Election results 2019: अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे विजयी

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात तिरंगी लढत झाली. 

May 23, 2019, 07:21 AM IST

Election results 2019: गडचिरोलीत भाजपची काँग्रेसवर मात

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली होती.

May 23, 2019, 07:18 AM IST

Election results 2019: भंडारा-गोंदियात भाजपच्या सुनील मेंढेंचा विजय

भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपकडून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

May 23, 2019, 07:14 AM IST

Election results 2019: यवतमाळ-वाशिमचा गड भावना गवळींनी राखला

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्यात सामना रंगला.

May 23, 2019, 07:12 AM IST

Election results 2019: रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी

लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती

May 23, 2019, 07:09 AM IST

Election results 2019: नागपूरमधून नितीन गडकरींचा विजय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं

May 23, 2019, 07:03 AM IST

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निकालाला १५ तास लागणार

ठाणे लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे. 

May 22, 2019, 09:29 PM IST

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्‍हा क्रीडासंकुलात

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्‍या जिल्‍हा क्रीडासंकुलात होत आहे.  

May 22, 2019, 03:59 PM IST

कानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?

एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.

May 21, 2019, 10:09 PM IST

कानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

May 21, 2019, 09:46 PM IST

पाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?

मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

May 21, 2019, 06:34 PM IST

पाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?

राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

May 21, 2019, 06:19 PM IST