लोकल रेल्वे

Mumbai Western Railway PR Summit Thakur On Local Train For Common Peoples PT1M57S

मुंबई | सामान्यांसाठी लोकल रेल्वे कधी सुरू होणार?

मुंबई | सामान्यांसाठी लोकल रेल्वे कधी सुरू होणार?

Nov 12, 2020, 03:10 PM IST

पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या

पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत.  

Oct 14, 2020, 09:04 AM IST

'या' विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा

अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

Sep 12, 2020, 03:22 PM IST

'या' कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, राज्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. 

Jun 30, 2020, 08:24 AM IST

मुंबई | हार्बरवर वाहतुकीचा खोळंबा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 09:22 AM IST

मुंबई | हार्बरची वाहतूक विस्कळीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 08:01 AM IST

मध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या

 पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.

Oct 11, 2017, 09:46 AM IST

मध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

Sep 15, 2017, 04:19 PM IST

मध्य रेल्वेवर ३३ नव्या खिडक्या सुरु

मध्यरेल्वेच्या विशेषतः हार्बरच्या लाईनवर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Mar 2, 2017, 08:15 AM IST

लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी... मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते दु. 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Feb 19, 2017, 11:11 AM IST

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 दरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर नऊ तासांचा पावर ब्लॉक घेण्यात आलाय. 

Oct 9, 2016, 09:38 AM IST

लोकल रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऑगस्ट महिन्याची सुरुवातच रेल्वेच्या रखडपट्टीनं झालीय. मध्य रेल्वे मार्गावरील पत्री पुलाजवळ कल्याण-सीएसटी लोकल रुळावरुन घसरलीये.

Aug 1, 2016, 11:05 AM IST

मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा

पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्याने मध्ये रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झालाय.

Jul 10, 2016, 09:09 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे मार्गावरील दुरूस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे.

Jul 3, 2016, 08:26 AM IST