मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा

पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्याने मध्ये रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झालाय.

Updated: Jul 10, 2016, 09:20 AM IST
मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा title=

मुंबई : पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्याने मध्ये रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झालाय.

यामुळे अप जलद मार्गावरील वाहतूक खोळंबलीये. दरम्यान, रविवारच्या दिवस सुट्टीचा असल्याने लोकल मार्गावर कमी गर्दी आहे.