लोकमान्य टिळक

दिल्लीत राजपथावर गरजणार टिळकांची प्रतिज्ञा

अनेकदा २६ जानेवारीच्या परेडमध्ये राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ठ चित्ररथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Dec 21, 2016, 11:23 AM IST

अडीच कोटी मिळूनही लोकमान्य टिळकांच्या सिनेमाचा `वनवास`

स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणा-या लोकमान्य टिळकांबाबत आपलं सरकार किती संवेदनशील आहे, याचं हे ढळढळीत उदाहरण. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी केंद्र सरकारच्यावतीनं अडीच कोटी रूपये अनुदान देण्यात आलं.परंतु १३ वर्षानंतरही हा चित्रपट पूर्ण झाला की नाही, याची माहिती केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे नाही.

Dec 20, 2013, 10:04 PM IST

`लोकमान्य` लोकांपर्यंत पोहचणार?

मुंबईत लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ कुठंय? असा प्रश्न विचारला तर किती मुंबईकरांना त्याचं अचूक उत्तर देता येईल...

Aug 1, 2013, 11:48 AM IST

लोकमान्य टिळकांचा 'तो' आवाज होता खोटा?

`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली असल्याची काही दिवसापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं.

Oct 13, 2012, 10:35 AM IST

लोकमान्य टिळकांचा आवाज ९२ वर्षांनी पडणार कानी

`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली आहे. हा एक ऐतिहासिक ऐवज आहे.

Aug 22, 2012, 08:44 AM IST