जोडीदारासोबत लिव-इनमध्ये राहण्याचा विचार करताय? पहिले फायदे-नुकसान समजून घ्या?
लग्नाशिवाय जोडीदारासोबत राहण्याचा सध्या ट्रेंड आहे, त्याला लिव्ह-इन रिलेशनशिप असेही म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की यामुळे तुमचं नातं तुटू देखील शकतं. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी त्याचे फायदे आणि नुकसान समजून घ्या.
Nov 2, 2024, 02:49 PM ISTआपल्यापेक्षा २१ वर्ष छोट्या विद्यार्थीनीशी 'लिव्ह इन'मध्ये डायरेक्टर अनुराग कश्यप
आपल्यापेक्षा अर्धा वयाच्या तरूणीसोबत अफेअर असल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या बी टाऊनमध्ये असलेल्या चर्चेनुसार ४३ वर्षीय अनुराग हा २२ वर्षीय शुभ्रा शेट्टी हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे.
Dec 18, 2015, 07:51 PM IST