लिव्हर

World Liver Day: निरोगी यकृतासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने यकृत सुरळित कार्य करण्यासाठी मदत करत असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.  

Apr 19, 2019, 03:29 PM IST

लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस

ब्राझीलनंतर भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन होते. ऊसाच्या रसापासून बनवली जाणार साखर आणि गूळव्यतिरिक्त ऊसाच्या रसाचेही सेवन केले जाते. 

Apr 26, 2018, 11:21 AM IST

एक उड्डाण असंही... दोघांचा जीव वाचविण्यासाठी सुखोईचा प्रवास

भारतीय लष्कराचं देशवासियांच्या मनातलं स्थान हे नेहमीच वरचं राहिलंय. जवानांचा त्याग, देशसेवेची त्यांची निष्ठा याचं आदरयुक्त कौतूक भारतीयांना आहे... शत्रूची कधीच गय न करणारे जवान अडचणीच्या प्रसंगीही धावून जातात... वायूदलाच्या एका छोट्याशा कृतीनं हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.

Aug 2, 2015, 11:53 AM IST

गर्भनाळ, लिव्हर एकच असणाऱ्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया

गर्भनाळ, लिव्हर एकच असणाऱ्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया

Jun 25, 2015, 11:12 AM IST