काय सांगता? मेस्सी केरळात स्थायिक झालाय? बसनं प्रवास ते शेतात काम... Video Viral
Lionel Messi in kerala : केरळ, फुटबॉल आणि मेस्सी एक एक अनोखं नातं असून, आता म्हणे मेस्सी केरळात आलाय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
Dec 16, 2024, 10:12 AM IST
अरे देवा! सामन्याआधीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि पुढे ....
फुटबॉलचा जादूगार अशी ओळख असणाऱ्या, सर्वसामान्य अंगकाठी, चेहऱ्यावर हळूच डोकावणारं स्मितहास्य, फुटबॉलच्या मैदानात पापणी लवण्याआधी होणारा गोल हे सारंकाही वाचताच डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे लिओनेल मेस्सीचा. 2022 मध्ये FIFA विश्वचषक जिंकून देत अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं या खेळाडूला अतुलनीय भेट दिली आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या खेळाडूचा आज वाढदिवस. तुम्हीही मेस्सीचे चाहते आहात का? चला तर मग या खास दिवसाच्या निमित्तानं त्याच्यासोबत घडलेल्या एका खास किस्स्याविषयी जाणूनच घ्या...
Jun 24, 2023, 03:02 PM ISTLionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..."
FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 2026 च्या फिफा विश्वचषकात सहभागी होणार का? या प्रश्नाचे उत्तर म्हणतो...
Feb 4, 2023, 06:17 PM ISTFIFA World Cup 2022 : मैदानात मेस्सी आणि मैदानाबाहेर त्याच्या पत्नीचीच चर्चा; पहिली प्रतिक्रिया पाहून म्हणाल So Cute...
FIFA World Cup 2022 : क्रोएशियाच्या संघावर मात केल्यानंतर अर्जेंटिनानं 3-0 अशी आघाडी घेत थेट 2022 च्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली.
Dec 14, 2022, 08:56 AM ISTमेस्सीचा विक्रम मोडून केन ठरला यूरोपचा 'सूपर गोलर'
2017 मध्ये देश आणि क्लबमध्ये सर्वाधीक गोलची कामगिरी नावावर असलेल्या लियोनल मेस्सीचा विक्रम मोडून केनने हे यश मिळवले.
Dec 27, 2017, 01:41 PM ISTअबब..! कोहलीच्या एका पोस्टची किंमत चक्क ३.२ कोटी रूपये
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाच विराट कोहलीची 'ब्रॅण्ड व्हॅल्यू' केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही तितकीच आहे. विशेषत: सोशल मीडियावरचा 'मार्केटेबल प्लेअर' अशी त्याची खास ओळख आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे मिळणाऱ्या उत्त्पन्नात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना तो मागे टाकतो.
Nov 8, 2017, 06:45 PM ISTलिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय.
Jun 27, 2016, 11:03 AM IST