लष्कर

Video : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यू

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला. 

 

Apr 23, 2024, 11:03 AM IST

लेहमध्ये सापडले तब्बल 175 भूसुरुंग, लष्कराकडून नष्ट; पण ते लावले कुणी?

Leh Ladakh : देशाच्या अतील उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर प्रांतामध्ये सातत्यानं काही लष्करी कारवाया सुरु असल्याचं पाहायला मिळतं. 

Oct 13, 2023, 11:52 AM IST

Indian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Feb 20, 2023, 12:29 PM IST
Indian Army And Air Force Having Bonding With Each Other At LAC PT3M27S

नवी दिल्ली | लडाखमध्ये लष्कर, वायुदलाचा उत्कृष्ट समन्वय

नवी दिल्ली | लडाखमध्ये लष्कर, वायुदलाचा उत्कृष्ट समन्वय

Oct 5, 2020, 01:10 PM IST

JammuKashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत आणखी एक जवान शहीद

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

Aug 18, 2020, 10:50 AM IST

#JammuKashmir : सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळं मोठा घातपात टळला

मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचं उघड झालं. 

 

Aug 17, 2020, 08:14 AM IST

LoC भागात गस्तीसाठी पहिल्यांदाच 'Rifle Women' तैनात

देशाच्या संरक्षणारासाठी 'ती' सज्ज.... 

 

Aug 4, 2020, 06:52 PM IST

....म्हणून भारतात दाखल होतेय अमेरिकेची सुपरकॅरियर युद्धनौका

९० लढाऊ विमानं आणि ३००० नौदल जवानांसह....... 

 

Jul 20, 2020, 08:30 AM IST

दहशतवादी संघटनेला माहिती पुरवणाऱ्या 'त्या' चौघांना अटक

जम्मू काश्मीरच्या 'या' भागातील ते मूळ रहिवासी....

 

Jul 13, 2020, 01:36 PM IST

धक्कादायक! 'त्या' संघर्षात चीनकडून भारतीय जवानांवर धारदार शस्त्रांनी वार

भारतीय जवानांनी अतिशय धाडसानं उत्तर दिलं

Jun 22, 2020, 11:53 AM IST

मोठी बातमी : 'त्या' संघर्षानंतर भारतील लष्कराला चीन सीमेवर गोळीबाराची मुभा

जशास तसं उत्तर देण्याची मुभा सैन्याला दिली.

Jun 22, 2020, 07:50 AM IST

indiavschina : सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नव्हे; कमल हसन यांचा हल्लाबोल

अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडत ते म्हणाले... 

Jun 22, 2020, 06:41 AM IST

India-China Clash : भारत- चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत नेमकं काय ठरलं?

जाणून घ्या या उच्चस्तरिय चर्चेचा तपशील

Jun 17, 2020, 06:10 PM IST