लष्कर ए तोयबा

सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवू, लष्कर ए तोयबाची धमकी

 सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Feb 20, 2020, 07:47 AM IST

श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला जिवंत अटक

सुरक्षादलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डार श्रीनगरमध्येच लपून बसला होता

Jan 4, 2020, 11:47 AM IST

मोदींच्या वाराणासीवर मोठ्या हल्ल्याचं सावट; 'ही' दहशतवादी संघटना तळ ठोकण्याच्या तयारीत

तळ ठोकण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून हालचाली सुरु 

Aug 28, 2019, 09:45 AM IST

'हैदर'मधील अभिनेता लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी, चकमकीत ठार

घरातील सामान आणण्याचं कारण देत तो बाहेर पडला होता आणि.. 

Dec 13, 2018, 01:38 PM IST

इस्लामाबाद । मी लष्कर ए तोयबाचा कट्टर समर्थक - मुशर्रफ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 11:01 PM IST

सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान

भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

Oct 9, 2016, 05:14 PM IST

इशरत जहा लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी हल्लेखोर – डेव्हिड हेडली

गुजरात पोलिसांच्या कथित एन्काऊंटरमध्ये मारली गेलेली इशरत जहां ही लष्कर ए तोयबाची आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर होती. इशरत हिला लष्करच्या मुजामिल यानं आपल्या ग्रुपमध्ये सामील केलं होतं.

Dec 12, 2015, 03:01 PM IST

‘ईद’च्या मुहूर्तावर 'लष्कर ए तोयबा'च्या दहशतवाद्याला अटक

 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना लष्कर ए तोयबाच्या एका वरच्या फळीतील दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलंय.

कथित स्वरुपात, युवकांची मनं बदलून, त्यांना भडकावून, त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होऊन, देशभर दहशतवादी हल्ल्यांना मूर्त स्वरुप देण्याचा कट रचणं तसंच दहशतावादी कारवाया कारवाया करण्याचं काम या दहशतवाद्यानं केलंय.  

Jul 29, 2014, 08:35 AM IST

मोदी सरकारला धडा शिकवण्याचा `लष्कर`चा डाव फसला

नुकत्याच, अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याविषयी अफगानिस्तानचे राष्ट्रपती हमिद करझाई यांनी धक्कादायक खुलासा केलाय

May 28, 2014, 06:20 PM IST

दंगा पीडितांना 'लष्कर`मध्ये सामील होण्यासाठी लालूच

दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेनं मुजफ्फरनगरच्या हिंसाचारातील पीडितांना संपर्क करून बदला घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता.

Jan 7, 2014, 01:53 PM IST

`गुरु`च्या फाशीचा बदला नक्की घेणार, भारताला धमकी

पाकिस्तानात लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदयांसारख्या अनेक दहशतवादी संघटना एकवटल्यात. भारतीय संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुच्या फाशीचा बदला घ्यायचा शपथच आता या दहशतवादी संघटनांनी घेतलीय.

Feb 14, 2013, 12:07 PM IST