जन्मतारीख वाद, केंद्राचा आदेश मागे
लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या जन्मतारखेच्या मुद्द्यावरून झालेला वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या वादावर कायमचा पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारने ३० डिसेंबर २०११ मध्ये काढलेला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 10, 2012, 01:50 PM ISTलष्करप्रमुख जन्मतारीख वाद : सुनावणी पुढं ढकलली
भारताचे लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्या जन्मतारखेवरुन सुरु असलेल्या वादावरची सुनावणी सुप्रीम कोर्टानं १० फेब्रुवारीपर्यंत पुढं ढकलंलीय. तसंच सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्यानं याप्रकरणात केंद्र सरकार काही प्रमाणात बॅकफूटवर गेलंय.
Feb 3, 2012, 03:27 PM IST