लठ्ठपणाला

लठ्ठपणाला वेळीच आवर घाला..

लठ्ठपणा हा जीवनशैलीशी निगडीत आजारांपैकी एक आजार म्हणूनच ओळखला जातो. लठ्ठपणामुळे वीसहून अधिक आजारांना आमंत्रण मिळते, असे या क्षेत्रातील डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवा.

Nov 30, 2014, 08:35 PM IST