लखनौ

Defence Expo 2020 : गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हायअलर्ट जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन होणार आहे

Feb 4, 2020, 12:43 PM IST

या शहरात हज हाऊसच्या भिंतींना भगवा रंग

या हज हाऊसच्या भिंतींना शुक्रवारी  भगवा रंग देण्यात आला. या हज हाऊसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 5, 2018, 08:26 PM IST

अखिलेशला सोडून मुलायमसिंह काढणार नवा पक्ष

भारतीय राजकारणात भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्य़ा महत्त्वपूर्ण असलेला उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. 

Sep 5, 2017, 01:31 PM IST

लखनौमध्ये आयसिस हस्तकाला कंठस्थान

लखनौमध्ये आयसिस हस्तकाला कंठस्थान

Mar 8, 2017, 04:56 PM IST

पिता आणि माझ्यात कोणताही वाद नाही - अखिलेश कुमार

उत्तर प्रदेशातली निवडणूक जशी-जशी जवळ येतेय तसं उत्तर प्रदेशात वातावरण तापत चाललंय. पक्षाचं चिन्ह जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंह आणि माझात कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. आमचे नातं अतूट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Jan 20, 2017, 12:01 AM IST

तरुणीवर सामूहिक बलात्कार; निर्वस्त्र मृत शरीर शाळेत फेकलं

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या मोहनलालगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी काही जणांनी एका महिलेसोबत बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याचं समोर आलंय. हत्येनंतर या महिलेचं निर्वस्त्र शव जवळच्याच एका शाळेत फेकून देण्यात आलं. 

Jul 18, 2014, 06:42 PM IST

चालत्या रेल्वेतून पडला पैशांचा पाऊस, अन्...

उत्तरप्रदेशातल्या बुजुर्ग गावच्या रेल्वे ट्रॅकवर अचानक पैशांचा पाऊस सुरू झाल्यानं अनेकांना सुखद धक्का बसला. गावकरी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत पैसे गोळा करताना थकून गेले होते.

Jun 18, 2014, 02:20 PM IST