रोहन बने

Item Song banned in Culture program in Marathi schools, Ratnagiri President's decision PT1M53S

रत्नागिरी । मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाच पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवरूखमधील कोसुंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना आयटम सॉगवर डान्स करतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ते नाराज झाले. अशा गाण्यांमुळे लहान वयात शालेय विद्यार्थ्यांना काय संस्कार मिळणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी तात्काळ हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला आणि तसे जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासनाला आदेश दिलेत.

Jan 30, 2020, 10:05 PM IST

मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर बंदी घातली आहे. 

Jan 30, 2020, 06:34 PM IST

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी रोहन बने बिनविरोध

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड आज झाली.  

Jan 1, 2020, 04:36 PM IST