रेशनऐवजी रोख रक्कम देण्याच्या निर्णयाला विरोध
रेशन बचाव कृती समितीच्यावतीनं भव्य मोर्चा
Nov 22, 2018, 08:49 PM ISTबँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढणार ?
आरबीआय बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात रिजर्व्ह बँक कॅश काढण्याची सीमा वाढवू शकते. पैशे काढण्याची मर्यादा २४००० हजारावरुन ४०००० होऊ शकते.
Jan 16, 2017, 12:23 PM ISTदिल्लीत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त
एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये.
Dec 11, 2016, 12:40 PM ISTकॅश काढायचीय... तर पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड वापरा!
देशातल्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्याचं डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे.
Nov 18, 2016, 08:04 AM ISTतामिळनाडूत ५७० कोटींची 'बेनामी' रोख रक्कम हस्तगत
तामिळनाडूत ५७० कोटींची 'बेनामी' रोख रक्कम हस्तगत
May 14, 2016, 11:34 PM ISTझी इम्पॅक्ट : विडी कामगारांना मिळालं धान्य, रोख रक्कम
विडी कामगारांना मिळालं धान्य, रोख रक्कम
Apr 26, 2016, 08:31 PM ISTनिवडणूक : ११,०६,७२,६४० रुपये आणि दारू-गांजा जप्त
निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना राज्यात पैसे आणि दारुचा महापूर आलाय. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त केलेत. तसंच अनेक ठिकाणी अवैध दारू आणि गांजाही पकडला गेलाय.
Oct 13, 2014, 01:28 PM IST