रॉयल एनफिल्ड

...म्हणून तुम्ही बनता रॉयल एनफिल्डचे चाहते!

...म्हणून तुम्ही बनता रॉयल एनफिल्डचे चाहते!

Apr 16, 2016, 04:15 PM IST

रॉयल एनफिल्डची बहुप्रतिक्षित 'हिमालयन' बाजारात

एका खास वर्गासाठी बाईक बनवणाऱ्या टू व्हिलर निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डनं आपली 'हिमालयन' ही नवी कोरी बाईक लॉन्च केलीय. 

Mar 17, 2016, 11:20 AM IST

रॉयल एनफिल्डची ४११ सीसी 'हिमालयन' लॉन्च!

आपल्या दमदार आणि शानदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षित 'हिमालयन' ही बुलेट मंगळवारी अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आलीय. 

Feb 2, 2016, 06:24 PM IST

एनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!

एनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!

Jul 16, 2015, 01:09 PM IST

एनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!

२०० दुचाकी गाड्य़ांची ऑनलाईन विक्री फक्त २६ मिनिटांत.... आणि तीही भारतात... खरं वाटणार नाही...पण ऑनलाईन व्रिकीचा नवा ट्रेंड दुचाकी गाड्यांच्या व्रिकीत मोठ्या प्रमाणात रूढ झाल्याचं पुढे येतंय. 

Jul 16, 2015, 08:49 AM IST

बाईकवरून 'पुणे ते सिंगापूर'... वेड म्हणावं की साहस!

आठ बुलेटराजे, पुणे ते सिंगापूर ही टूर सध्या पुणेकरांसाठी चांगलीच चर्चेचा विषय बनलीय. 10 हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी चक्क बाईकवर केलाय. बाईक चालवण्याची पॅशन आणि जोडीला मानवतेचा संदेश यामुळं ही सफर खास ठरली.

Dec 6, 2014, 10:55 PM IST

बुलेटराजे : पुणे ते सिंगापूर... वेड आणि मानवतेचा संदेश

पुणे ते सिंगापूर... वेड आणि मानवतेचा संदेश

Dec 6, 2014, 09:08 PM IST

रॉयल एनफिल्ड ‘थंडरबर्ड ५००’चा धडाका...

टू व्हिलरच्या दुनियेत ‘प्रेस्टिजिअस’ म्हणून समजल्या जाणाऱ्या `रॉयल एनफिल्ड`नं आता थंडरबर्ड ५०० लॉन्च केलीय. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना मात्र चांगलीच थंडी भरलीय.

Oct 12, 2012, 10:52 AM IST

दिमाख एनफिल्डच्या 'थंडरबर्ड'चा

मोटरसायकल निर्माती रॉयल एनफिल्डने दिल्लीच्या ऍटो एक्स्पोमध्ये ५०० सीसी बाईक थंडरबर्ड ५०० चे अनावरण केलं. येत्या वर्षाच्या अखेरीस थंडरबर्ड बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीने अजून थंडरबर्डची किंमत किती असेल ते जाहीर केलेलं नाही.

Jan 6, 2012, 04:22 PM IST