'जावा' बुलेट पुन्हा बाजारात, आणखी ५ बाईकची 'धूम'
येत्या आठवडात या दोन्ही कंपन्या ५ मॅाडेल भारतीय बाजारात घेवून येण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2018, 06:57 PM ISTअवघ्या तीन मिनिटांत 'रॉयल एनफिल्ड'च्या पेगासस ५०० चा स्टॉक संपला
'क्लासिक ५०० पेगासस'नंतर आता प्रतिक्षा आहे ती 'क्लासिक ३५० पेगासस'ची...
Aug 28, 2018, 11:26 AM ISTभारतात 'रॉयल एनफिल्ड'ला टक्कर देण्यासाठी 'हार्ले'ची २५० सीसी बाईक
गेल्या काही वर्षांत २५०-५०० सीसी क्षमतेच्या बाईकची मागणी भारतात वाढलेली दिसून आली
Jul 31, 2018, 03:16 PM IST'बुलेट' आता परवडणाऱ्या दरात! १ लीटरमध्ये ९० किमी धावणार
रॉयल एनफील्डची दमदार बाईक बुलेट कोणाला माहिती नसेल तरच नवल.
Jul 5, 2018, 04:05 PM ISTरॉयल एनफिल्डची नवी जबरदस्त बाइक, १० जुलैपासून बुकिंग सुरु
बाइकमधील राजेशाही म्हणून ओळखली जाणारी रॉयल एनफिल्डची नवी बाइक बाजारात दाखल होत आहे.
Jun 1, 2018, 07:56 AM ISTरॉयल एनफिल्डची 'पेगासस ५००' भारतात लॉन्च
येत्या १० जुलैपासून रॉयल एनफिल्ड पेगासस ५०० ची ऑनलाईन विक्री सुरू होईल.
May 31, 2018, 07:22 PM ISTदमदार 'रॉयल एनफिल्ड'च्या दोन शानदार बाईक बाजारात
बाईक बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डनं आपल्या लोकप्रिय मॉडल 'थंडरबर्ड' सीरिजमध्ये आणखीन दोन नव्या बाईक लॉन्च केल्यात.
Feb 28, 2018, 06:36 PM ISTरॉयल एनफील्डची नवी बाईक १२ जानेवारीला होणार लॉन्च
पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड १२ जानेवारीला भारतात बाईकचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.
Jan 10, 2018, 11:19 PM ISTबाईक: रॉयल एन्फील्डच्या विक्रित 17%ची वाढ, सुजूकीनेही मारली बाजी
क्रूज श्रेणीतील दुचाकी बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डचा 2018चा शेवट गोड झाला आहे. डिसेंबर महिन्या रायल एन्फील्डची विक्री 16.67%नी वाढून 66,968 इतकी राहिली.
Jan 3, 2018, 06:34 PM ISTभारतीय जवानांचा 'स्टंट ऑफ द इअर' बनला 'वर्ल्ड रेकॉर्ड'
बंगळुरूतल्या भारतीय नौदल बेसमध्ये झालेल्या कार्यक्रमात भारतीय सेनेच्या जवानांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले... यावेळी जवानांनी एक दमदार 'वर्ल्ड रेकॉर्ड'ही आपल्या नावावर केलाय.
Nov 21, 2017, 01:15 PM ISTकारबेरीने लॉन्च केली १००० सीसी इंजिनची दमदार बाईक
रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना कस्टमाईज करून विकणारी ऑस्ट्रेलियाची कंपनी कारबेरी मोटरसायकल्सने भारतात एक नवीन दमदार बाईक लॉन्च केलीये. ही या कंपनीची पहिली मेड इन इंडिया बाईक आहे.
Oct 9, 2017, 08:13 PM ISTरॉयल एनफिल्डची ही दमदार बुलेट लवकरच होणार लॉन्च
आपल्या दमदार आणि शानदार बाईक्ससाठी ओळखली जाणारी रॉयल एनफिल्ड कंपनी लवकरच आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन शानदार बाईक लॉन्च करणार आहेत.
Sep 28, 2017, 06:03 PM IST'रॉयल एनफिल्ड'ची ग्राहकांना खुशखबर...
टू व्हिलर कंपनी 'रॉयल एनफिल्ड'नं आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिलीय.
Sep 7, 2017, 09:54 PM ISTभारताची शान 'रॉयल एनफील्ड'चा कस्टमाईज्ड लूक पाहिलात का?
रॉयल एनफील्डनं फ्रान्समध्ये सुरु असलेल्या २०१७ विल्ज अॅन्ड एग्झिबिशनमध्ये दोन कस्टमाईज बाईक सादर केल्यात.
Jun 28, 2017, 05:08 PM ISTरॉयल एनफिल्डची 'रेडिच क्लासिक 350' लॉन्च!
रॉयल एनफिल्डनं 'रेडिच क्लासिक 350' ही नवी कोरी बाईक लॉन्च केलीय. ही बाईक तीन कलरमध्ये उपलब्ध असेल.
Jan 3, 2017, 10:43 AM IST