रेहमान

Happy Birthday A.R. Rahman - जाणून घ्या रेहमानविषयीच्या काही खास गोष्टी

असा आहे रेहमान यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास 

Jan 6, 2019, 09:46 AM IST

विराटने गायलं गाणं तर रेहमानेही केला डान्स

ए आर रहमानने एक अँथम साँग तयार केलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यामध्ये भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली सुद्धा गातांना दिसत आहे. रहमानने मुंबईमध्ये या गाण्याला लॉन्च केलं..

Jul 9, 2016, 09:51 AM IST

क्रिकेट मैदान गाजवणारा विराट आता गायकाच्या भूमिकेत

ज्याची गाणी ऑस्करला नॉमिनेट होतात असा भारतीय सुप्रिसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानचे गाणे कोणाला नाही आवडत. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्यासोबत गाणे करायला मिळण्याची संधी इंडस्ट्रीत जास्त कोणाला मिळत नाही. मात्र हे भाग्य भारताचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीला लाभले आहे.

Jun 8, 2016, 03:21 PM IST