रेस

5जी च्या रेसमधून बाहेर पडणार ही चिनी कंपनी

अमेरिका जगभरातील देशांवर दबाव टाकत आहे

Jun 30, 2020, 07:07 PM IST

'हॉलिवूडपटाची नक्कल करणाऱ्या चित्रपटाला कोण ऑस्कर देणार?'

कंगनाच्या बहिणीचा 'गली बॉय'वर निशाणा

Dec 18, 2019, 08:15 PM IST

World Cup 2019 : इंग्लंडच्या पराभवामुळे सेमी फायनलची स्पर्धा वाढली

यंदाच्या वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा जसा जवळ येत आहे, तशी सेमी फायनलची रेसही रोमांचक होत चालली आहे.

Jun 25, 2019, 11:23 PM IST

नागपूरचे डॉ. अमित समर्थ जगतल्या सर्वात लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत

नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ  ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत सहभागी होणार आहे.

Jul 10, 2018, 10:38 PM IST
02:29

सलमान खानने लावलेल्या 'रेस' मध्ये कोण जिंकलं?

कुणासोबत लावली रेस... 

Jun 22, 2018, 08:54 AM IST

VIDEO : चाहत्याने बनवला 'रेस ३'चा Low BUDGET ट्रेलर, सलमान खानला हसू आवरेना!

सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतआहे. सलमानला आपल्या चाहत्यांना अशा अवतारात पाहून हसू आवरता आले नाही.

May 30, 2018, 01:22 PM IST

जिंकल्याच्या आनंदात बुटाने शाम्पेन प्यायला हा खेळाडू

विजयाच्या आनंदात रिकार्डो इतका बेभान झाला होता की, तो चक्क बुटाने शाम्पेन प्यायला. तो म्हणाला या रेसमध्ये मला प्रचंड मजा आली. 

Apr 16, 2018, 08:59 PM IST

VIDEO : तेंडुलकर आणि ब्रेट-लीमध्ये रंगली गो-कार्टिंग रेस

क्रिकेटच्या मैदानावर हे दोन खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले... पण, आता मात्र त्यांच्यात रंगलीय गो-कार्टिंग रेस... 

Dec 15, 2017, 06:07 PM IST

MUST WATCH: सायकलने हरवलं फरारीला, व्हायरल झाला व्हिडिओ

 एका सायकलने जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फऱारीला हरवले, असे कसे झाले, हे शक्यच नाही. फेकू मीडिया... काही पण न्यूज देतात.... अशा प्रतिक्रिया तुम्ही फेसबूकवर टाकाल. पण हो हे शक्य झाले आहे. 

Nov 15, 2014, 07:52 PM IST

8 महिन्याची गरोदर महिला 800 मीटर धावली

अलिसिया मोंटानो ही आठ महिन्याची गरोदर महिला चक्क 800 मीटरच्या रेसमध्ये धावली. अलिसिया मोंटानो ही पाच वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली आहे. अलिसिया मोंटानो जेव्हा मैदानात धावली तेव्हा क्रीडा रसिक पाहून थक्क झाले.

Jun 30, 2014, 09:28 PM IST

‘रेस अॅक्रॉस अमेरिका’... सुमितची रेस सुरु झालीय!

‘रेस अॅक्रॉस अमेरिका’... रॅम म्हणून ओळखली जाणारी जगातील अत्यंत कठिण अशी एक स्पर्धा... या स्पर्धेत प्रत्येक सहभागी सदस्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागताना दिसतो

Jun 11, 2014, 01:35 PM IST

अक्षयची नाराजी

नेहमी शांत आणि संयमी राहणारा अक्षय आता आपलं अँग्री मॅनचं रुप इंडस्ट्रीला दाखवतोय. इंडस्ट्रीमध्ये कोणीच उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही. मात्र, अक्षयने नाराजीचा सूर लावण्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

Dec 26, 2011, 01:36 PM IST