रेल्वे

रेल्वेचे 'स्लीपर डबे' हळूहळू होणार गायब...

दक्षिण रेल्वेनं द्वितीय श्रेणी स्लीपर डब्यांना 'थ्री टायर एसी' कोचमध्ये बदलण्याचा निर्णय घेतलाय. जुन्या द्वितीय श्रेणी स्लीपर डब्यांच्या जागी आता नवीन थ्री टायर एसी डब्बे आणण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय.  

Jul 29, 2014, 04:31 PM IST

रेल्वे अपघात टाळण्यासाठी येतंय डिटेक्टर डिवाइस!

रेल्वे रूळांवरून घसरण्यासारख्या घटना रोकण्यासाठी आता भारतीय रेल्वेनं डिटेक्टर डिवाइस लावण्याची योजना बनवली आहे. त्यामुळं जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानावर प्रतिबंध लागू शकेल.

Jul 21, 2014, 05:33 PM IST

शंभरच्या स्पीडमध्ये रेल्वे इंजीनपासून डबे तुटले

जोधपूर-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा रविवारी सुदैवाने मोठा अपघात टळला. जयपूरहून जोधपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसचं इंजीन अचानक डब्यांपासून वेगळं झालं. तेव्हा एक्स्प्रेस 100 किलो मीटर प्रति तास वेगाने धावत होती.

Jul 14, 2014, 06:23 PM IST

संततधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण; वाहतूक विस्कळीत

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत वरुणराजा चांगलाच बरसतोय. मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. 

Jul 11, 2014, 11:35 AM IST

व्हिडिओ : रेल्वे बजेटवर आलिया म्हणतेय...

आलिया भट्ट आणि रेल्वे काय संबंध??? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण, आलियानं तुम्हाला खोटं ठरवत आपला आणि रेल्वेचाही अनेकदा संबंध आला असल्याचं सांगितलंय.  

Jul 9, 2014, 10:33 AM IST

रेल्वेत आता राजकारण नाही फक्त विकास - गौडा

रेल्वेमध्ये आतापर्यंत राजकारण केले गेले. मात्र, आता रेल्वेचा विकास होईल, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी येथे केले.

Jul 8, 2014, 10:17 AM IST