रेल्वे प्रवास

प्रवास करताना अनोळखी सहप्रवाशांवर विश्वास ठेवू नका, नाहीतर...

सहप्रवाशांची झालेली तोंडओळख आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास एका महिलेला चांगलाचा महागात पडलाय. राजस्थानातून चंद्रपूरला निघालेल्या एका रामेश्वरी मेघवाल यांच्या दोन वर्षांच्या मुलीचं नागपुरात अपहरण करण्यात आलंय.

May 5, 2016, 02:22 PM IST

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केला १५० किमीचा प्रवास ४५ मिनिटांत

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हायस्पीड ट्रेनमधून १५० किमीचा प्रवास केवळ ४५ मिनिटांत केला. तोही चालकाच्या केबिनमध्ये बसून.  

Apr 15, 2016, 10:29 PM IST

एकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा

रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.

Mar 10, 2016, 09:46 AM IST

रेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!

आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.

Mar 5, 2016, 09:49 AM IST

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.

Mar 1, 2016, 04:29 PM IST

प्रभूची भेट! स्लिपर आणि जनरल बोगीत रेल्वे प्रवाशांना ई-बेडरोल सुविधा

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी स्लिपर आणि जनरल रेल्वे प्रवाशांसाठी ई-बेडरोल सुविधा सुरु केलेय. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट असेल. तो राजधानीमधील नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दिन या दोन स्टेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलाय.

Feb 11, 2016, 03:55 PM IST

हार्बरची सेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प, मेन लाईनने प्रवासाची मुभा

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवासाचे विघ्न कायम दिसून येत आहे. सीएसटी ते वडाळा दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मेन लाईनने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Feb 5, 2016, 07:14 AM IST

व्हिडिओ : रेल्वे प्रवासात मोबाईल हाताळणाऱ्यांनो सावधान !

लोकल ट्रेनमध्ये मोबाईल, आणि पाकिट चोरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. रेल्वे लोकलमधून आपल्याला न कळत आपला मोबाईल किंवा पाकिट मारलं जातं. पण तुमच्या कळत तुमच्या हातातून कोणी मोबाईल खेचून नेला तर...

Feb 3, 2016, 04:34 PM IST

'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास'

मुंबईचा लोकल प्रवास हा जगातला सर्वाधिक धोकादायक प्रवास बनलाय. हे मत व्यक्त केलंय मुंबई उच्च न्यायालयानं.

Jan 22, 2016, 11:32 PM IST

डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलचा आणखी एक बळी

डोंबिवली कोपर दरम्यान अजून एकाचा लोकल मधून पडून मृत्यू झालाय...नितीन चव्हाण या 45 वर्षीय इसमाचं नावं आहे..

Dec 2, 2015, 10:21 AM IST

मुंबईत पुन्हा आणखी एक लोकल गर्दीचा बळी

मुंबईत दोन दिवसांपूर्वी गर्दीमुळे एका तरुणाचा बळी गेला असतानाच घटना ताजी असताना आज पुन्हा एक घटना घडली. गर्दीमुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवलाय. लोकलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला.

Dec 1, 2015, 08:55 PM IST

रेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू

रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.

Nov 13, 2015, 10:48 AM IST

रेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधी आरक्षण करता येणार

दिवाळीच्या निमित्तानं रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. आता रेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधीही आरक्षण करता येणार आहे.

Nov 11, 2015, 12:32 PM IST

दिवाळीसाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा दागिण्यांसाठी गुंडाकडून रेल्वेत खून

दिवाळीसाठी माहेरी जाणाऱ्या आईवर जीवघेणा हल्ला दोन गुंडानी केला. यात तिचे निधन झाले. जिल्हयातील पिंगळी रेल्वे स्थानकावर लूटमार करण्यासाठी आलेल्या दोन गुंडांनी दागिन्यांसाठी महिलेचा खून केला. या महिलेने गळ्यातील आपले दागिने न दिल्याने तिचा गळा चिरून त्यांनी खून केला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडला. दरम्यान, रेल्वेप्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

Nov 11, 2015, 10:58 AM IST