रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

महिला क्रिकेटर्सना रेल्वे देणार प्रमोशन

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलेय. 

Jul 24, 2017, 05:12 PM IST

भारतात धावणार नव्या जमान्याची नवी ट्रेन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवीरी नव्या जमाण्याची नवी ट्रेन सुरू करण्याला हिरवा कंदिल दर्शविला आहे. त्यांनी विशाखापट्टनम ते अराकूदरम्यान नवीन 'विस्टाडोम कोच' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचे छत काचेचे असणार आहे तसेच त्यामध्ये एलईडी लाईट, प्रशस्त सीट आणि जीपीएस आधारीत सूचना प्रणाली इत्यादी सुविधा असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना लवकरच या ट्रेनने प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. या ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार आहे.

Apr 17, 2017, 11:16 AM IST

सहकारामुळेच सर्वांगीण विकास - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

सहकारामुळेच सर्वांगीण विकास होत असल्याचं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलंय. अकलूज इथं सहकार महर्षी शंकरराव जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

Jan 15, 2017, 07:54 PM IST

रेल्वे भाडेवाढ होण्याची शक्यता...

नोटाबंदीने वैतागलेल्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयही धक्का देण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयच्या भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्रालयाने यापूर्वी रेल्वेचा विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव फेटाळला होता.

Dec 11, 2016, 05:47 PM IST

रेल्वे बजेटवर पुणेकरांच्या प्रतिक्रिया

रेल्वे बजेटवर पुणेकरांच्या प्रतिक्रिया

Feb 25, 2016, 08:50 PM IST