रेप

शाळेच्या सुरक्षा रक्षकानेच केला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार...

दिल्लीत सात वर्षाच्या मुलाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बंगळूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. 

Sep 13, 2017, 01:15 PM IST

बलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका

बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या गुप्तांगांवर वार करून मुलीने आपली सुटका करून घेतल्याची घटना मुंबईत शिवाजीनगर इथे घडलीय. 

Aug 17, 2017, 10:08 PM IST

अल्पवयीन मुलीवर आमदार निवासात बलात्कार

गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत ज्वेलर्सच्या दुकानात काम करणा-या एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

Apr 20, 2017, 09:14 PM IST

मतिमंद मुलीवर नात्यातल्याच नराधमाने केला बलात्कार

कोपर्डी आणि भिलवडी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच परभणी जिल्ह्यात ही एका मतिमंद मुलीवर भावकितल्याच 55 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.

Jan 12, 2017, 10:35 PM IST

दिल्लीत अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

राजधानी दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. 

Dec 3, 2016, 12:26 PM IST

घरातून रागावून गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर दोघांचा बलात्कार

घरातील लोकांशी झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात नेरुळमधून घर सोडून कोपरखैरणे येथील गार्डनमध्ये गेलेल्या एका 12 वर्षीय मुलीवर दोघा तरुणांनी संधी साधून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Nov 30, 2016, 11:23 PM IST

आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक

खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहे. 

Nov 5, 2016, 11:59 AM IST

सर्वाधिक बलात्कार गुन्हे असलेले दहा देश

 आज आम्ही तुम्हांला दहा अशा देशांची यादी देणार आहोत त्यात बलात्काराच्या घटना सर्वाधिक होतात. तुम्हांला धक्का बसेल की अमेरिका, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Oct 25, 2016, 11:37 PM IST

3 पॉर्न फिल्म दाखवून मोनिका घुरडेवर रेप, मग हत्या

गोव्यातील प्रसिद्ध परफ्युम एक्स्पर्ट मोनिका घुरडेच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबनंतर  पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आहेत. 

Oct 12, 2016, 05:21 PM IST

मदरशात अनेक वेळा झाला रेप, १४ वर्षांची मुलगी झाली गर्भवती

 छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात एका मदरशामध्ये शिकणारी अल्पवयीन मुलीवर रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रेप प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने मुलीवर अनेकवेळा रेप केला त्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. 

Sep 21, 2016, 10:44 PM IST

चेंबूर येथे मुलीवर पित्याकडून बलात्कार

 चेंबूर येथे राहणार्‍या एका तेरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने चाकूचा धाक दाखवून पंधरा दिवसांत तीन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

Sep 15, 2016, 04:24 PM IST

रेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Sep 9, 2016, 06:08 PM IST

दत्तक तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या शास्त्रज्ञ बापास अटक

पिता-पुत्रीच्या नात्याला काळिमा फासत, दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलींचा त्यांच्या बापानेच लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. आरोपी नराधम बाप नागपुरातील एका राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संशोधन संस्थेचा सेवानिवृत्त शास्त्रज्ञ असून त्याचे सध्या वय ७२ वर्षे आहे. 

Sep 2, 2016, 10:52 PM IST

कोपर्डी घटनेविरोधात जळगावात मराठ्यांचा मूक मोर्चा

अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबादनंतर मराठा समाजानं जळगावातही भव्य मोर्चा काढला. कोपर्डीतल्या घटनेचा या मोर्चात निषेध नोंदवण्यात आला. 

Aug 29, 2016, 07:30 PM IST