रॅली

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -

 मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.  महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जोरदार टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Jan 4, 2017, 06:04 PM IST

मोदींच्या उत्तर प्रदेश रॅलीत गर्दीचा महापूर, चार किमीपर्यंत लागल्या रांगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनऊमध्ये घेतलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Jan 2, 2017, 04:27 PM IST

ईदच्या जुलूसमध्ये त्यांनी फडकवला तिरंगा!

गोरखपूरमध्ये ईदच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला. विद्यूत रोषणाई, फुगे, हिरवे झेंडे यांच्याबरोबरच तरुणांनी फडकवलेला तिरंगा झेंडा या जुलूसचं मुख्य आकर्षण ठरलं. 

Dec 12, 2016, 07:02 PM IST

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांवर रॅलीदरम्यान फेकलं अंड

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर अंडं फेंकण्याची घटना

Oct 26, 2016, 03:03 PM IST

मोर्चे काढताना संयम दाखवला, म्हणून आयोजकांचे धन्यवाद-सीएम

कोपर्डी घटनेचा निषेध करताना, मराठा समाजाने संयम दाखवला त्या बद्दल, मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत. हे मूक मोर्चे आहेत, यात कोणतीही घोषणा किंवा नारा नसल्याने आयोजकांचे आपण आभार मानतो, तसेच लोकशाही मार्गाने समाजाने आक्रोश दाखवला, तर तो सरकार निश्चित समजून घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Sep 2, 2016, 12:07 AM IST

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, नरेंद्र मोदींची प्रार्थना

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी वाराणसीमध्ये रॅलीसाठी दाखल झाल्या. रॅलीला सुरुवात झाली. मात्र, अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीला परतावे लागले. 

Aug 2, 2016, 08:54 PM IST

पोकेमॉन गेमच्या समर्थनासाठी मुंबईत रॅली

अवघ्या जगभरात धुमाकूळ घातलेला पोकेमॅनची लोकप्रियता भारतातही वाढू लागलीय. 

Jul 24, 2016, 08:29 AM IST

कॉंग्रेस आमदारावर हल्ला प्रकरण, एक महिन्यानंतरही कोणाला अटक नाही

कॉंग्रेस आमदारावर हल्ला प्रकरण, एक महिन्यानंतरही कोणाला अटक नाही

May 8, 2016, 10:08 AM IST

काँग्रेसचं लोकशाही बचाव का गांधी परिवार बचाव ?

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

May 6, 2016, 03:55 PM IST

मुस्लिम धर्मियांच्या रॅलीचं आयोजन

मुस्लिम धर्मियांच्या रॅलीचं आयोजन

Apr 19, 2016, 09:38 AM IST

मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांची आरएसएस मुख्यालयाला भेट

मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांची आरएसएस मुख्यालयाला भेट

Apr 18, 2016, 05:26 PM IST

जुने फायर इजिंन, व्हिंटेज कार रॅलीत

जुने फायर इजिंन, व्हिंटेज कार रॅलीत

Apr 15, 2016, 01:55 PM IST