रिओ ऑलिम्पिकच्या सायकल कोर्सजवळ स्फोटाचा मोठ्ठा आवाज
रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष सायकलिंग कोर्सजवळ शनिवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) स्फोटाचा मोठ्ठा आवाज आला.
Aug 6, 2016, 11:50 PM ISTपाहिलाय कधी पाठीवर मुंडकं लटकलेला जिवंत माणूस...
आपलं शीर आणि चेहरा शरीराच्या पुढच्या बाजुला असतो किंवा असं म्हणा की तुमचा चेहरा, डोळे, नाक ज्या बाजुला असतं तो भाग शरीराचा पुढचा भाग म्हणून ओळखला जातो... पण, जर धडाच्या मागच्या बाजुला शीर उलटं लटकलेलं असेल तर...
Sep 3, 2014, 03:04 PM IST