राहुल गांधी

गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधार कार्ड - संजय राऊत

राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे - संजय राऊत

Aug 25, 2020, 01:31 PM IST

अमरावतीत ट्विटर वॉर; भाजप नेते डॉ.अनिल बोंडेंची, यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

अमरावती जिल्ह्यातील या दोन नेत्यामध्ये ट्विटरवॉर...

Aug 24, 2020, 03:49 PM IST

राहुल गांधींचा घाव ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी, कपिल सिब्बल म्हणाले...

या बैठकीत राहुल गांधी यांचे आरोप ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच झोंबल्याचे दिसून आले. 

Aug 24, 2020, 02:03 PM IST

सोनिया गांधी आजारी असताना 'ते' पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज

या बैठकीत राहुल गांधी यांचे आरोप ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच झोंबल्याचे दिसून आले. 

Aug 24, 2020, 01:33 PM IST

मोठी बातमी: मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी

आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. 

Aug 24, 2020, 12:13 PM IST

'गांधी हे केवळ कुटुंब नव्हे तर भारताचा 'डीएनए' आहे'

सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायचा निश्चयच केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करायला पाहिजे

Aug 24, 2020, 11:49 AM IST

काँग्रेस पक्ष तुमच्या आणि राहुलजींच्या हातातच सुरक्षित; राजीव सातवांचे सोनियांना पत्र

काँग्रेस सत्तेत येईल असे कोणालाही वाटत नव्हते, त्या काळात तुम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीचे UPA सरकार स्थापन करून दाखवलेत. 

Aug 24, 2020, 09:19 AM IST

'गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष काँग्रेसची गेलेली पत पुन्हा मिळवून देऊ शकत नाही'

गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करून काँग्रेससमोरील समस्या सुटणार नाहीत

Aug 24, 2020, 08:00 AM IST

'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला

काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे.

Aug 23, 2020, 11:45 PM IST

सोनिया किंवा राहुल गांधींनीच अध्यक्ष असावं, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव

सोमवारी होणाऱ्या काँग्रेस बैठकीच्याआधी घडामोडींना वेग आला आहे.

Aug 23, 2020, 11:13 PM IST

राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावं ही कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा: अशोक चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदन

Aug 23, 2020, 11:10 PM IST

राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी दिल्ली काँग्रेसने पास केला प्रस्ताव

दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.

Aug 23, 2020, 10:43 PM IST

'कम बॅक राहुलजी', पक्ष नेतृत्व करण्यासाठी बाळासाहेब थोरातांचं राहुल गांधींना पत्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. 

Aug 23, 2020, 07:24 PM IST

राहुल गांधींनी नकार दिल्यास कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?

काँग्रेस अध्यक्षपदावरुन पक्षात २ गट पडले आहेत.

Aug 23, 2020, 05:33 PM IST