सीरिया | सिरियातील रासायनिक हल्ला देशातील फौजांकडूनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 10:53 AM ISTरासायनिक हल्ला म्हणजे काय?
तुम्ही रासायनिक हल्ल्यांबद्दल आजवर जाणून घेतले आहे का? त्यात कोणती जीवघेणी रासायनिक पदार्थ वापरली जातात? आणि त्यांचे मानवावर तसेच सजीवसृष्टीवर होणारे दीर्घकालीन परिणाम ह्या बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.
Apr 10, 2017, 08:21 PM ISTअमेरिकेने सीरियावर केलेल्या हल्ल्यामुळे रशियाचा भडका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सीरिया हल्ल्याची संयुक्त राष्ट्रांनी दखल घ्यावी- डॉ. उदय निरगुडकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सीरियामध्ये रासायनिक हल्लाचं गंभीर स्वरूप हळूहळू उघड
सीरियाच्या बशर अल असाद यांच्या फौजांनी केलेला हा हवाई हल्ला म्हणजे रासायनिक हल्लाच असल्याच्या दाव्यांनाही पुष्टी मिळते आहे.
Apr 6, 2017, 10:43 PM ISTसीरीयातील रासायनिक हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 05:15 PM ISTसीरीयातील रासायनिक हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला
सीरीयामधील इदबिल प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात 58 जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 5, 2017, 02:16 PM ISTधास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना
अमेरिकेनं असद सरकारविरुद्ध सीरीयावर हल्ला करण्याचा बेत आखल्याचं आता स्पष्ट झालंय. यामुळेच धास्तावलेल्या सीरियानं संयुक्त राष्ट्राकडे या संभावित हल्ल्याला रोखण्याची विनंती केलीय.
Sep 3, 2013, 09:54 AM ISTसीरियावर हल्ल्याचा अद्याप निर्णय नाही - ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियावर हल्ला करण्याचा मूड आता बदललाय. सीरिया सरकारनं २१ ऑगस्ट रोजी आपल्याच जनतेवर केलेल्या कथित रासायनिक हल्ल्याचा परिणाम म्हणून दमिश्कवर हल्ला करण्याबद्दल आपण आत्तापर्यंत काहीही निर्णय घेतला नसल्याचं ओबामा यांनी म्हटलंय.
Aug 29, 2013, 03:19 PM ISTसीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी
दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय
Aug 22, 2013, 09:21 AM IST