National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTगळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम
गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे.
Sep 16, 2019, 01:23 PM ISTराज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली
नवी दिल्ली : कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.
राष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.
Jun 30, 2014, 02:09 PM IST