विनोद तावडे धास्तावले; भाजप कार्यालयात तीन तास खलबते
भाजपच्या पहिल्या यादीत तावडे यांच्याशिवाय एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे समोर आले.
Oct 1, 2019, 04:47 PM ISTभाजपाकडून औसामधून पवारांना संधी, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
गेल्या सहा विधानसभांपासून औसा विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार असतो पण यंदा मात्र ही जागा भाजपानं आपल्या ताब्यात घेतलीय
Oct 1, 2019, 03:53 PM ISTशिवसेनेची पहिली यादी जाहीर; ७० उमेदवारांचा समावेश
भाजपप्रमाणे शिवसेनेनेही आयारामांना संधी दिली आहे.
Oct 1, 2019, 03:31 PM ISTठाणे : 'ठाणे पालघरमध्ये युतीचंच वर्चस्व राहणार'
ठाणे : 'ठाणे पालघरमध्ये युतीचंच वर्चस्व राहणार'
Oct 1, 2019, 02:30 PM ISTरायगड : सुरेश लाड निवडणूक लढवणार नाहीत
रायगड : सुरेश लाड निवडणूक लढवणार नाहीत
Oct 1, 2019, 02:20 PM ISTभाजपाच्या पहिल्या यादीत 'आयारामां'ना प्राधान्य, निष्ठावंतांना ठेंगा?
विशेष म्हणजे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांचंही पहिल्या यादीत नाव नाही.
Oct 1, 2019, 01:18 PM ISTऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
Oct 1, 2019, 12:18 PM ISTकल्याण पश्चिम सेनेकडे, बेलापूर भाजपाकडे, ठाण्याचं काय?
कल्याण पश्चिम सेनेकडे, बेलापूर भाजपाकडे, ठाण्याचं काय?
Oct 1, 2019, 12:05 PM ISTयुती झाली, आता टाळ्या वाजवा - मुख्यमंत्री
युती झाली, आता टाळ्या वाजवा - मुख्यमंत्री
Oct 1, 2019, 12:00 PM ISTनाशिक : युतीचं ठरलं... जागावाटपाचं नाही कळलं
नाशिक : युतीचं ठरलं... जागावाटपाचं नाही कळलं
Oct 1, 2019, 11:55 AM ISTउदयनराजे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटलांना उमेदवारीची शक्यता
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर
Oct 1, 2019, 11:09 AM ISTबंडखोरीच्या भीतीने भाजपाकडून गुपचूप एबी फॉर्मचं वाटप
अजूनही भाजपाने खुलेपणाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही
Oct 1, 2019, 09:20 AM ISTवरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजित पवार
वरळीत आदित्य ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.
Sep 30, 2019, 10:48 PM ISTनागपूर । महायुतीची घोषणा, CM कडून युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार
एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
Sep 30, 2019, 09:25 PM IST