राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बुलेट ट्रेनचा निर्णय महाराष्ट्रावर अन्यायकारक : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही. बुलेट ट्रेन हा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

Sep 25, 2017, 10:03 AM IST

शरद पवार यांची प्रकृती स्थिर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रकृती स्वास्थाच्या कारणामुळे रविवारी संध्याकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

Jan 25, 2016, 08:44 AM IST

आबांच्या पत्नी सुमनताई यांची डान्स बार बंदीची मागणी

आबांच्या पत्नी सुमनताई यांची डान्स बार बंदीची मागणी 

Dec 15, 2015, 02:09 PM IST