राष्ट्रपती राजवट

प.बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस खासदाराच्या मागणीने राहुल गांधी अडचणीत

काँग्रेस खासदाराच्याच या मागणीने काँग्रेस अडचणीत

Feb 4, 2019, 12:45 PM IST

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी

पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय नाट्य पाहायला मिळतं आहे

Feb 4, 2019, 12:35 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून राष्ट्रपती राजवट लागू

आता दहशतवादानं त्रस्त असलेल्या या राज्याचे सर्व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राकडे

Dec 20, 2018, 08:53 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये 'राष्ट्रपती' नाही तर 'राज्यपाल' राजवट लागू होते कारण...

राज्यातील मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळलंय

Jun 20, 2018, 12:06 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

सरकार कोसळल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपतींकडून महत्त्वपूर्ण निर्णय 

 

Jun 20, 2018, 08:21 AM IST

अरुणाचल प्रदेशची राष्ट्रपती राजवट रद्द, मोदी सरकारला दणका

सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.

Jul 13, 2016, 12:04 PM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम

राष्ट्रपती राजवटीबाबत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती 3 मे पर्यंत कायम ठेवली आली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागूच राहणार आहे. 29 एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठरावदेखील आता होणार नाही. 

Apr 27, 2016, 07:52 PM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटच, सर्वोच्च न्यायालयाची निकालाला स्थगिती

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या नैनिताल उच्च न्यायालयाच्या निकालाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेय.

Apr 22, 2016, 05:45 PM IST

उत्तराखंडमधली राष्ट्रवादी राजवट हटवली

उत्तराखंड राज्यातली राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे. नैनिताल हायकोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

Apr 21, 2016, 06:17 PM IST

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Mar 28, 2016, 04:58 PM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार ?

आमदारांच्या खरेदीचा प्रकार हरीश रावत यांच्या स्टिंगमधून उघड झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी याच संदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.

Mar 26, 2016, 11:51 PM IST