राष्ट्रपती निव़डणुकीची अधिसूचना लागू

राष्ट्रपती निव़डणुकीची अधिसूचना लागू ?

राष्ट्रपतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. २५ जुलैपर्यंत निव़डणूक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे,

Jun 12, 2012, 06:05 PM IST