रायपाटण

शिमगोत्सवाची सांगता, रायपाटणमधील रोंभाट उत्सव

कोकणातल्या बहुतांश शिमगोत्सवाची सांगता होते ती गुढीपाडव्याच्या आसपास. शिमगोत्सवाची परंपरा जशी वेगवेगळी, तशी सांगताही अनोखीच असते. राजापूरजवळच्या रायपाटण गावातली या दिवशी रोंभाट परंपरा पाहायला मिळते.

Apr 8, 2016, 12:25 PM IST

रायपाटण गावात शिमगोत्सवाची अनोखी सांगता

राजापूरजवळच्या रायपाटण गावात शिमगोत्सवाची अनोखी सांगता, उभा आणि आडवा रोंभाट खेळाचा थरार, मानाच्या नारळासाठी बारा वाड्यांच्या तरुणांमध्ये चुरस

Apr 8, 2016, 10:50 AM IST