राज सिंग

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा

मुंबई : शुक्रवारी रात्री 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जी ही तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. तिने आत्महत्या केल्याचे पुढे निष्पन्न झाले. तिच्या आत्महत्येच्या बातमीनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले

Apr 2, 2016, 10:58 AM IST