राज्य सरकार

01:56

नागपूर | सरकार जनतेच्या प्रश्नावर उताणं पडतं: विरोधक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 09:37 AM IST

सरकार जनतेच्या प्रश्नावर उताणं पडतं: विरोधक

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून (४ जुलै) सुरुवात होत आहे. विधानसभेचे कामकाज 11 वाजता तर विधानपरिषदचे कामकाज 12 वाजता सुरू होईल.

Jul 4, 2018, 08:50 AM IST

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात

पावसाळी अधिवेशनातील दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयके चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत

Jul 4, 2018, 08:10 AM IST

ड्रग्ज तस्करांना मृत्यूदंड, राज्य सरकारचा फैसला

आपल्याकडून केंद्र सरकारकडे याबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय' असं म्हटलंय

Jul 2, 2018, 08:06 PM IST

राज्यात माता मृत्यू दरावर नियंत्रण... राज्य सरकारचा गौरव

राज्यात माता मृत्यू दरावर नियंत्रण... राज्य सरकारचा गौरव 

Jul 2, 2018, 10:00 AM IST

राज्य सरकारची कर्जमाफी योजना पूर्णपणे फसली- बच्चू कडू

शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याचा आरोप

Jun 23, 2018, 09:02 PM IST

प्लास्टिकंबदी करणाऱ्या राज्य सरकारला नितेश राणेंनी सुनावलं

राज्य सरकारच्या प्लास्टीक बंदीवर आमदार नितेश राणे यांनी कडाडून टीका केलीय. 

Jun 23, 2018, 09:04 AM IST

सरकारच्या धोरणामुळे तूर उत्पादक देशोधडीला...

तूर आणि हरभरा खरेदीला मुदतवाढ न दिल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर माल उघड्यावर पडून आहे.. 

Jun 6, 2018, 08:10 AM IST

व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसने काढले राज्य सरकारचे वाभाडे

भ्रष्टाचार सिध्द होत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चीट देत असल्याचा आरोप या व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसनं केला आहे.

Jun 3, 2018, 02:37 PM IST

एमपीएससी भरती गैरव्यवहाराची राज्य सरकारकडून दखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 07:56 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

या राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

May 30, 2018, 02:21 PM IST