अरुण जेटली यांच्या नावे सुरु होणार कर्मचारी कल्याण योजना
जेटली यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातून या योजनेसाठी निधी देण्यात येणार आहे.
Jul 15, 2020, 04:06 PM ISTट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडणार
मोठ्या सुटीनंतर आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरूवात होतेय. लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे.
Jan 2, 2018, 07:40 AM ISTरोहित वेमुला प्रकरणाचे राज्यसभेत तीव्र पडसाद
रोहित वेमुला प्रकरणाचे राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले. रोहित आत्महत्या प्रकरणावरून बसपा अध्यक्षा मायावती आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
Feb 24, 2016, 03:48 PM IST'रेखा ऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 11:21 PM ISTराज्यसभेत लोकपाल ?
प्रखर विरोधामुळं राज्यांमध्ये नेमल्या जाणाऱ्या लोकायुक्ताच्या मुद्द्यावर सरकारनं आपला आग्रह सोडून दिला. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याची सरकारची दुरुस्ती फेटाळली गेल्यानं सरकारची नामुष्की झाली
Dec 28, 2011, 11:00 AM IST