राज्यसभा

अखेर नारायण राणेंनी भाजपाची ऑफर स्वीकारली

नारायण राणेंनी अखेर राज्यसभेत जाण्याची भाजपनं दिलेली ऑफर स्वीकारली आहे. येत्या सोमवारी राणे राज्यसभेच्या निवडणूकीसाठी अर्ज भरणार आहेत.

Mar 10, 2018, 02:11 PM IST

नारायण राणे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी घ्यायची की नाही, याचा निर्णय नारायण राणे आज (शनिवार, १० फेब्रुवारी) जाहीर करणार आहेत.

Mar 10, 2018, 10:20 AM IST

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राज्यसभेची ऑफर स्वीकारणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 07:49 PM IST

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राज्यसभेची ऑफर स्वीकारणार?

महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Mar 6, 2018, 07:00 PM IST

पीएनबी घोटाळ्याचा मुद्दा संसदेत, लोकसभा दिवसभरासाठी तहकूब

पंजाब नॅशनल बँकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत गाजला.

Mar 6, 2018, 05:42 PM IST

राणेंना ऑफर आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी

'साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे' अशा असं लिहिलेला व्हॉट्सअॅप डीपी नितेश राणे यांनी ठेवला आहे.

Mar 3, 2018, 11:31 PM IST

राणेंना विधानसभेत पाहायचं आहे - नितेश राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 3, 2018, 01:47 PM IST

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये चढाओढ

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढं आली आहेत. 

Mar 2, 2018, 11:05 AM IST

नवी दिल्ली | राज्यसभेसाठी नारायण राणेंसह पाच जणांची नावं चर्चेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 05:33 PM IST

मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकीची भाजपकडून ऑफर - राणे

राज्यात मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकी स्वीकारण्याची भाजपकडून ऑफर असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलीय. 

Mar 1, 2018, 04:37 PM IST

राज्यसभेसाठी चाचपणी, भाजपकडून अनेकांची नावे

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढं आली आहेत. राज्याच्या कोट्यातल्या सहा जागा रिक्त होणार आहेत. 

Mar 1, 2018, 04:30 PM IST

अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकाच गाडीत रवाना झाले होते. तर नारायण राणे सुद्धा अमित शाह याच्या भेटीला गेले आहेत.

Feb 28, 2018, 11:44 PM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी

मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Feb 24, 2018, 12:17 PM IST