औरंगाबाद | राजेंद्र दर्डांचा राजीनामा
औरंगाबाद | राजेंद्र दर्डांचा राजीनामा
Aurngabad Rajendra darda 23 Sep 2019
एमआयडीसी जमीन प्रकरणी राणे, चव्हाण, दर्डा अडचणीत?
तत्कालीन उद्योगमंत्री अडचणीत, यात नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा यांचा समावेश आहे.
Jan 20, 2018, 02:35 AM ISTराज्यातील २००२पासूनच्या उद्योग मंत्र्यांची होणार चौकशी
एमआयडीसीची हजारो एकर जमीन वगळल्या प्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करणार्या चौकशी समितीने काँग्रेसच्या राज्यातील उद्योग मंत्र्यांचीही चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Jan 19, 2018, 10:27 PM ISTदर्डांना न भेटता अमित शाह गेले दिल्लीला
Nov 15, 2014, 06:24 PM ISTअमित शहा दिल्लीकडे वळले, काँग्रेसचे दर्डा हिरमुसले...
भाजप नेते अमित शहा यांनी काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांची भेट टाळलीय आणि ते दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे, दर्डा यांचा चांगलाच हिरमूस झालेला दिसतोय.
Nov 15, 2014, 03:27 PM IST‘स्कूलबस’चा नवा ‘जीआर’; शिक्षणमंत्र्यांना पत्ताच नाही!
स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.
Nov 20, 2013, 07:04 PM ISTबारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...
मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.
Jan 28, 2013, 03:03 PM ISTमंत्रीपद वाचविण्यासाठी दर्डांची धडपड
कोळसा खाण वाटपावरून वादात अडकलेले शालेयशिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा आणखी दोन दिवस लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. आपले पद वाचविण्यासाठी दर्डा यांची धडपड सुरू आहे.
Sep 6, 2012, 07:41 PM ISTशिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा देणार राजीनामा
कोळसा खाण घोटाळाप्रकरण आता दर्डा कुटुंबीयांना भोवण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं सूत्रांकडून समजतंय.
Sep 5, 2012, 04:32 PM ISTदर्डा कंपनीवर एफआयआर
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी काँग्रेस खासदार विजय दर्डा प्रमोटर असलेल्या जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडसह पाच कंपन्यांवर छापे टाकल्यानंतर सीबीआयनं संध्याकाळी एफआयआर दाखल केला.
Sep 4, 2012, 11:07 PM ISTलाचखोर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता
पाच वर्षांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षण खात्याच्या १६ लाचखोर अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
Oct 21, 2011, 09:06 AM IST