राजीव प्रताप रुडी

खुर्चीला धक्का: मोदी मंत्रीमंडळातील या मंत्र्यांची विकेट पडण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उमा भारती यांनीही पदाचा राजीनामा दिला. 

 

Aug 31, 2017, 10:59 PM IST

खुर्चीला धक्का; केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांचा राजीनामा

मोदी मंत्रीमंडळ विस्ताराची आणि फेरबलाची वेगाने सुरूवात झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मोदी मंत्रीमंडळातील पहिल्या फळीतील नेते अशी ओळख असलेल्या रूडी यांच्यावर पक्षकार्य आणि संघटनेची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

Aug 31, 2017, 10:33 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे?

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या संकेताने दिल्ली दरबारी सत्ताधारी वर्तुळात चांगलीच गरमागरमी आहे. अर्थातच कोणाच्या पदरात किती दान टाकायचे हे मोदी-शहा ही दुकलीच ठरवणार असली तरी, एनडीएच्या घटक पक्षांनी मात्र दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.

Aug 21, 2017, 05:37 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत; अमित शहांचा चेन्नई दौरा रद्द

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळत असून, अनेक मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. तसेच, काही नव्या चेहऱ्यांनाही मोदी मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे.

Aug 21, 2017, 04:56 PM IST

राजीव प्रताप रुडींनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा

राजीव प्रताप रुडींनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा

Oct 29, 2014, 10:11 AM IST

खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी धावाधाव

खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी धावाधाव

Oct 28, 2014, 02:55 PM IST

आदर्श प्रकरणी दोषी माजी मुख्यमंत्र्यांना पाठिशी घातले – रुडी

आदर्श घोटाळ्य़ात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री दोषी असल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचं भाजपनं सांगितलंय. जर हे तिघे दोषी होते तर मग कारवाई का केली नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. 

Oct 14, 2014, 06:10 PM IST

सेनाला नाही तर भाजपलाच युती तोडायची घाई - दिवाकर रावते

सेनाला नाही तर भाजपलाच युती तोडायची घाई - दिवाकर रावते

Sep 25, 2014, 04:39 PM IST

'भाजपला युती तोडायची घाई'; सेनेनं भाजपचा डाव उलटला

ओम माथूर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते मीडियासमोर आले... शिवसेनेला अजूनही 'महायुती' हवीय, पण भाजपलाच महायुती तोडायची घाई झालीय, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:05 PM IST

आता, निर्णय शिवसेनेला घ्यायचाय - राजीव प्रताप रुडी

आता, निर्णय शिवसेनेला घ्यायचाय - राजीव प्रताप रुडी

Sep 22, 2014, 10:33 PM IST