राजमौली

‘आरआरआर' सिनेमात अजय - आलियाची वर्णी

सिनेमाच्या फॅशबॅक सिक्वेंसमध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

Mar 16, 2019, 05:53 PM IST

राजमौली यांच्या‘आरआरआर' सिनेमात झळकणार परिणीती

सिनेमाचे बजेट 300 कोटींचे आहे. 

Jan 27, 2019, 06:01 PM IST

म्हणून 'बाहुबली'मध्ये श्रीदेवीला मिळाली नाही 'शिवगामी'ची भूमिका

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. 

Feb 25, 2018, 05:45 PM IST

बाहुबली-2 ऑस्करमध्ये नाही, राजमौली म्हणतो...

यंदाच्या ऑस्करमध्ये भारताकडून बाहुबली-2ला पाठवण्यात आलं नाही.

Sep 25, 2017, 07:53 PM IST

'शिवगामी'च्या रोलसाठी श्रीदेवीच्या भरमसाट मागण्या, राजमौलींचा गौप्यस्फोट

बाहुबली चित्रपटामध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी श्रीदेवीला विचारणा झाली होती पण तिनं प्रमाणाबाहेर मानधन आणि मागण्या केल्याचा गौप्यस्फोट दिग्दर्शक राजमौलींनी केला आहे. 

Jun 27, 2017, 04:19 PM IST

बाहुबलीला रजनीकांतचा सलाम!

बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय सिनेमाची सगळीच रेकॉर्ड बाहुबलीनं मोडली आहेत.

May 1, 2017, 05:54 PM IST

राजमौलींच्या महाभारतात हृतिक रोशन कृष्ण?

राजमौलींचा बाहुबली-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

Apr 30, 2017, 04:49 PM IST

सलमानसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार श्रीदेवीची मुलगी जान्हवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी नेहमीच चर्चेत असते. कधी रेड कार्पेटवर आपल्या लूकसाठी तर कधी ग्लॅमरस रुपासाठी ती ओळखली जाते. मात्र आता एक चांगली बातमी आहे. जान्हवी लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय.

Sep 22, 2015, 05:52 PM IST

पाहा काय आहे 'बजरंगी भाईजान' आणि बाहुबलीमधील खास कनेक्शन

सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' आणि एस. एस. राजमौली यांचा 'बाहुबली' या चित्रपटांमध्ये एक खास कनेक्शन आहे. ते म्हणजे के. वी. विजयेंद्र प्रसाद यांनी या दोन्ही चित्रपटांची कथा लिहिलंय. 

Jul 20, 2015, 06:58 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x