राजधानी एक्सप्रेस

'या' ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा

Indian Railway : विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागांतून ही रेल्वे मार्ग काढत असंख्य प्रवाशांना त्यांच्या मनाजोग्या ठिकाणावर पोहोचवते. असं हे भारतीय रेल्वेचं जाळं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. 

 

Aug 21, 2023, 10:57 AM IST

भारतीय रेल्वेने बदलला राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसचा चेहरामोहरा

भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज पाहता त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहे. 

Dec 2, 2017, 08:01 PM IST

राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार SMS

तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 4, 2017, 10:45 PM IST

राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी

सुरक्षेच्या बाबतीत सर्वात चांगली मानल्या जाणा-या राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली आहे. मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसच्या सात डब्यांमधील २० प्रवाशांना चोरांनी लुटले आहे.

Aug 17, 2017, 09:28 AM IST

हवाईबंदी उठवली असतानाही गायकवाडांनी केला ट्रेनने प्रवास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 8, 2017, 01:16 PM IST

मडगाव ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार

मडगाव ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

Nov 6, 2015, 05:12 PM IST

चालत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये तरुणीची छेडछाड

डिब्रुगढ-दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये कथित स्वरुपात एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय. महत्त्वाचं म्हणजे, या प्रकरणात सैन्यातील एका जवानाला मंगळवारी आसाममध्ये अटक करण्यात आलीय. 

Aug 20, 2014, 02:20 PM IST

राजधानी एक्सप्रेसला भीषण आग

आसाममधल्या दिब्रुगडमध्ये राजधानी एक्स्प्रेसला आग लागली होती. पेन्ट्री कारला ही आग लागली होती. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. आता जळालेला पेन्ट्री कारचा डबा एक्स्प्रेसपासून वेगळा करण्यात आलाय.

Oct 15, 2013, 12:52 PM IST