आलोक वर्मांचा राजीनामा सरकारकडून नामंजूर, नोकरीचा एक दिवस तरी भरण्याची विनंती
इतके दिवस नकोसे झालेल्या आलोक वर्मा यांना सरकार आता का विनवणी करत आहे?
Jan 31, 2019, 07:22 PM ISTआलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वर्मा यांचा सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या ३१ जानेवारी रोजी पूर्ण होतोय
Jan 8, 2019, 10:42 AM ISTआलोक वर्मा यांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा - SC
आलोक वर्मा यांची प्राथमिक चौकशी पुढच्या दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
Oct 26, 2018, 09:30 PM IST'अनिल अंबानींना वाचवण्यासाठी मोदींचा सीबीआयमध्ये हस्तक्षेप'
राफेल खरेदीबाबत चौकशी होईल, यामुळे भयभीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रातोरात सीबीआय संचालक आलोक वर्मांची हकालपट्टी केली
Oct 25, 2018, 10:36 PM IST'म्हणून अर्ध्या रात्री चौकीदारानं सीबीआय संचालकांना हटवलं'
एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांनाही रातोरात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.
Oct 24, 2018, 10:49 PM ISTसीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्यावर केंद्राची कारवाई
केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण कारवाई
Oct 24, 2018, 09:08 AM ISTसीबीआयमध्ये अंतर्गत वाद, पिंजऱ्यातल्या दोन 'पोपटां'मध्ये भांडणं
सीबीआय या तपास यंत्रणेला भ्रष्टाचारानं कसं पोखरून काढलंय, याचं ढळढळीत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय.
Oct 22, 2018, 10:40 PM ISTऑगस्टा, मल्ल्याप्रकरणी SIT, राकेश अस्थाना करणार नेतृत्व
ऑगस्टा, मल्ल्याप्रकरणी SIT, राकेश अस्थाना करणार नेतृत्व
Jun 10, 2016, 04:43 PM IST