कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत
कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.
Aug 2, 2016, 06:27 PM ISTरत्नागिरीत शेती कामांना वेग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 08:24 PM ISTलोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 06:34 PM ISTलोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट
रत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
Jul 28, 2016, 05:01 PM ISTरत्नागिरीतील मच्छिमारांचे प्रश्न कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2016, 09:31 PM ISTग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 'कळी उमलताना'
मासिक पाळीसंदर्भात विशेषतः ग्रामीण भागात म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यासाठीच कोकणातल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 'कळी उमलताना' हा नवा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे.
Jul 26, 2016, 11:31 PM ISTरत्नागिरीकर पुन्हा फसले, नॉन बँकिंग कंपनीचा लाखोंचा गंडा
शहरवासीयांना आणखी एका नॉन बँकिंग कंपनीने गंडा घातला आहे. विजयालक्ष्मी बचत ठेव योजनेच्या नावाखाली भरमसाट व्याजदर देतो असं सांगून रत्नागिरीतल्या अनेकांना हातोहात गंडा घातला गेला.
Jul 26, 2016, 06:48 PM ISTझी हेल्पलाईन : हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा
हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा
Jul 23, 2016, 08:40 PM ISTदरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प
दरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प
Jul 23, 2016, 05:05 PM ISTरत्नागिरीत पावसामुळे दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 03:06 PM ISTदरड कोसळल्याने रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद
मांजरे गावाजवळ दरड कोसळल्याने गुहागरला जोडणाऱ्या रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद झालाय. येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
Jul 23, 2016, 12:11 PM ISTरत्नागिरीत जोरदार पाऊस सुरुच, वृक्षांची पडझड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:03 AM ISTरत्नागिरीत लेप्टोच्या रूग्णांच्या संख्येत वाढ
जिल्ह्यात लेप्टोच्या रूग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळळत आहे. जिल्ह्यातील ९६ संशयित रूग्णांच्या तपासणीनंतर १७ रूग्णांना लेप्टोस्पॉयरोसिस आजार झाल्याचं निष्पन्न झाले आहे.
Jul 22, 2016, 11:40 AM ISTरत्नागिरीत १७ जणांना लेप्टोची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:59 PM ISTजिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक
जिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक
Jul 20, 2016, 10:35 PM IST