मुंबईत शिवसेना - भाजप उमेदवारांना समसमान मते, फेर मतमोजणी
मुंबई पालिका निवडणुकीत प्रभाग 220मध्ये 'टाय' झाली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे लक्ष लागले आहे.
Feb 23, 2017, 02:10 PM ISTपुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फक्त ४ मतांनी विजय
महापालिका निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांची जोरदार प्रचार करत ताकद पणाला लावली होती. शिवसेना, भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने याचा फटका कोणाला बसतो याची देखील उत्सूकता होती. मतदानाची टक्केवारी देखील यंदा वाढली. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याची देखील उत्सूकता होती.
Feb 23, 2017, 02:06 PM ISTपुण्यात घडाळ्याचे काटे मंदावले
पुणे - यंदा स्वबाळावर लढणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळवतांना दिसत आहे. पुणे महापालिका निवडणुकीतही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपने पुण्यात पहिल्या क्रमाकांचा पक्ष म्हणून उद्यायास येतो आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर दिसतेय. अखेरच्या आकडेवारीनुसार भाजप ४८ तर राष्ट्रवादी काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे.
Feb 23, 2017, 01:48 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र २८मध्ये राष्ट्रवादीचे जोडपे विजयी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या महापालिकेत सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.
Feb 23, 2017, 11:57 AM ISTपिंपरी-चिंचवडच्या गडावर कोणाची सत्ता?
राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत.
Feb 23, 2017, 09:45 AM ISTअमरावतीत रिटा पडोळे विजयी
अमरावतीत मतमोजणीपूर्वी एक निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपच्या रिटा पडोळे यांना बिनविरोध निवड झाली आहे.
Feb 23, 2017, 09:36 AM ISTपुणे महापालिकेत कोण मारणार बाजी ?
पुणे महापालिकेच्या एकूण १६२ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. १,०९० उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये कैद झालं. आज निवडणुकीचा मतमोजणीला १० वाजता सुरुवात होणार आहे.
Feb 23, 2017, 09:11 AM ISTपिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र.६ ड मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध
राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत.
Feb 23, 2017, 09:11 AM ISTLIVE निकाल : इथे पाहा, जनतेनं कुणाला दिलाय कौल
राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात जनतेनं या निकालात कुणाला कौल दिलाय, हे स्पष्ट होईल.
Feb 23, 2017, 09:00 AM ISTदहा महापालिकांसाठी झी २४ तासचे अंदाज
राज्यातील 10 प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.
Feb 22, 2017, 08:30 PM ISTशिवसेनेचा अंदाज मिळणार ११० जागा
मुंबईत कोणाला किती जागा मिळणार यावर सर्व जण आज काल तज्ज्ञासारखे अंदाज वर्तवत आहेत. आता सोशल मीडियावर शिवसेनेचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अंदाज फिरत आहे. हा शिवसेना अंदाज आहे का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Feb 22, 2017, 07:53 PM IST6 पालिकांमध्ये स्वबळावर सत्ता, राज्यात भाजपच एक नंबर - दानवे
राज्यात या निवडणुकीत बाजी मारेल आणि एक नंबर भाजप राहिल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दावा केला आहे.
Feb 22, 2017, 02:36 PM IST92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास : संजय काकडे
महापालिका निवडणुकीत 92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी जाहीर घोषणा खासदार संजय काकडे यांनी शहरातील वाडेश्वर कट्ट्यावर केली. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Feb 22, 2017, 01:30 PM ISTराज्यात या ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत मतदान
राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी विक्रमी 67% मतदान झाले.. प्रभाग क्रमांक 11 च्या कृष्णानगर मधल्या एका मतदान केंद्रावर तर रात्री 10.30 पर्यंत मतदान सुरु होते!
Feb 22, 2017, 12:04 PM ISTमहानगरपालिकांसाठी सरासरी 56 टक्के मतदान
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 56.30 टक्के मतदान झालंय. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिलीय.
Feb 21, 2017, 10:09 PM IST