रणजी सामना

सचिनने सांगितल्या 'त्या' देवळाचा किस्सा...

बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे.  या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांना आपल्या रणजी पदार्पण आणि काही रणजी सामन्यातील किश्शांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. 

Nov 8, 2017, 11:02 PM IST

मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात उद्या ५०० वा रणजी सामना

बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे. ४१ वेळा रणजी जिंकणाऱ्या मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये दबदबा आहे.

Nov 8, 2017, 08:48 PM IST

रणजी क्रिकेट इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक, ऐतिहासिक ५०० वी मॅच

रणजी क्रिकेटमध्ये कायम वर्चस्व गाजवणारी मुंबईची टीम ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. ४१ वेळा रणजी ट्रॉफीला गवसणी घालणारी मुंबईची टीम नवा इतिहास रचतेय. पाहूयात मुंबईच्या रणजी क्रिकेटच्या इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक. 

Nov 8, 2017, 07:48 PM IST

मुंबई | रणजीमध्ये मुंबई संघ खेळणार ५००वी मॅच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 06:56 PM IST

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने मुंबईला ८विकेट्सने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. रणजी इतिहासातील महाराष्ट्राकडून मुंबईचा हा तिसरा पराभव ठरलाय.

Jan 11, 2014, 06:12 PM IST

रणजी सामना : सचिनने जिंकून दिलं आणि सहकाऱ्यांनी उचलून घेतलं

मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.

Oct 30, 2013, 11:13 AM IST

२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.

Oct 16, 2013, 01:23 PM IST

वन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.

Jan 7, 2013, 06:52 AM IST