रडार

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनवर लवकरच कारवाईची शक्यता, एनसीबीच्या रडारवर मोठ्या सेलिब्रिटी

बॉलीवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनवर लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. 

Sep 11, 2020, 05:31 PM IST

नाशिक | नाशिकचे भाडेकरु एटीएसच्या रडारवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 08:59 PM IST

इकबाल कासकरनंतर छोटा शकीलही पोलिसांच्या रडारवर

खंडणीच्या आरोपावरुन तुरुंगात असलेल्या इकबाल कासकर प्रकरणात, आता छोटा शकीलही पोलिसांच्या रडारवर आला आहे.

Sep 27, 2017, 07:46 PM IST

डॉक्टर्स आता इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर

कांदे व्यापाऱ्यांनंतर आता रोखीत व्यवहार करणारे आणि त्याच्या नोंदी न ठेवणारे डॉक्टर्स सध्या प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यानंतर कोचिंग क्लास आणि बांधकाम व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. गोपनीय सर्वेक्षणांअंतर्गत पन्नास कोटीच्यावर कर चुकवलेल्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी आहे. 

Sep 23, 2017, 10:19 AM IST

नोटबंदीनंतर ही १.३७ कोटी लोकं आयकर विभागाच्या रडारवर

नोटबंदीदरम्यान ज्यांनी ही काळापैशांची विल्हेवाट लावली अशी लोकं सुरक्षित आहेतच असं नाही. सरकारच्या रडारवर आता हीच लोकं आहेत. सरकार आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आयकर विभागाने अशा जवळपास १.३७ कोटी लोकांची यादी बनवली आहे. ज्यांनी टॅक्स नाही भरला आहे किंवा टॅक्स चोरी केल्याची ज्यांच्यावर शंका आहे.

Apr 7, 2017, 05:19 PM IST

कर्नाटक आणि गोवा आयकर विभागाच्या रडारवर

नोटबंदीनंतर अनेकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बँक खात्यामध्ये जमा केल्या. अशा खात्यांवर आयकर विभागाची नजर आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात 30 डिसेंबर आधी पैसा जमा केला.

Jan 22, 2017, 09:44 PM IST

नोटबंदीनंतर असे 6 व्यवहार करणाऱ्या व्यक्ती येणार अडचणीत

काळापैशाच्या विरोधात मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. 500 आणि हजाराच्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या यानंतर आयकर विभागाचं काम सुरु झालं.

Jan 19, 2017, 07:24 PM IST

रशियन लष्कराचे विमान बेपत्ता

रशियन मीडियाच्या माहितीनुसार, रशियन लष्कराचे विमान सोची येथील उड्डाणानंतर काही मिनिटांतच रडारवरुन गायब झालेय. 

Dec 25, 2016, 12:00 PM IST

उरी हल्ल्यानंतर एनआयएच्या रडारवर आहे हा दुकानदार

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकाने(एनआयए) तपास सुरु केला. या तपासाअंतर्गत एनआयए 11 दुकानदारांचीही चौकशी करतेय. यात एक मोबाईल फोन रिटेलरचाही समावेश आहे. रिटेलरने हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच 6 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी सिमकार्ड दिले होते. 

Sep 22, 2016, 03:42 PM IST

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.

Mar 18, 2014, 09:45 AM IST