Blood Donation : रक्तदान करताना काय काळजी घ्याल?
Blood Donation : रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने रक्तवाहिनी शोधणे सोपे होते आणि रक्त देताना किंवा नंतर अशक्तपणामुळे चक्कर येण्याची शक्यता कमी होते. रिकाम्या पोटी जाऊ नका. रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता आवश्य केला पाहिजे. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारे फराळ नक्कीच खा.
Jun 14, 2023, 08:11 AM IST5 ते 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, रक्तदान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करण्याचे आवाहन
Dec 4, 2020, 08:13 PM ISTलालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात बॉलिवूड सेलिब्रिटीचं रक्तदान
या मंडळानं मोठ्या स्तरावर आरोग्य शिबीराचं आयोजन केलं
Aug 25, 2020, 10:49 AM ISTमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी
Jul 23, 2020, 08:18 PM ISTमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी
Jul 23, 2020, 08:18 PM ISTमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी
Jul 23, 2020, 07:49 PM ISTcoronavirus : रणजी खेळाडूंचा रक्तदान शिबिरात सहभाग
९१ खेळाडूंनी रक्तदान केलं आहे.
Jun 10, 2020, 08:40 PM ISTराज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा, आरोग्यमंत्र्यांचे रक्तदान करण्याचे आवाहन
संचारबंदीच्या काळात शिस्त पाळून रक्तदान करण्याचे आवाहन
Mar 27, 2020, 01:18 PM ISTकोरोनाचे सावट : राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकरांच्या कुटुंबातील २० सदस्यांनी केले रक्तदान
राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकरांच्या कुटुंबातील २० सदस्यांनी केले रक्तदान
Mar 25, 2020, 04:48 PM ISTमुंबई | रक्तदान करत बच्चू कडू यांनी स्वीकारला मंत्रीपदाचा कार्यभार
मुंबई | रक्तदान करत बच्चू कडू यांनी स्वीकारला मंत्रीपदाचा कार्यभार
Jan 7, 2020, 03:50 PM ISTरक्तदान करत बच्चू कडू यांनी स्वीकारला मंत्रीपदाचा कार्यभार
बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर रक्तदान केलं.
Jan 7, 2020, 03:49 PM ISTशेकडो कार्यकर्त्यांसह रक्तदान करत आमदार बच्चू कडुंचा उमेदवारी अर्ज
त्यांचा रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.
Oct 5, 2019, 08:37 AM ISTरक्तदान करताना 'या' गोष्टींची अवश्य घ्या काळजी !
रक्तदान हे सर्वोकृष्ट दान मानले जाते.
Jun 14, 2018, 02:15 PM ISTया ४ आरोग्यदायी फायद्यांसाठी रक्तदान करा!
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.
May 9, 2018, 10:07 AM IST